माती/पाणी  परीक्षण

माती आणि पाण्याचे परीक्षण करणे म्हणजे मातीची पोषक तत्वे आणि पाण्याची क्षारता, सामू, संभाव्य धोके वगैरे मोजणे. माती परीक्षणामुळे शेतकरी पिकांची उत्पादकता वाढवू शकतात, तर पाणी परीक्षणामुळे पिकांना पाणी पुरवण्याचे नियोजन करता येते. 

माती परीक्षण कसे करावे? 

  • खोलीचे व्ही (V) आकाराचे खड्डे घ्यावेत.
  • खड्डयातील माती बाहेर काढून टाकून ‘व्ही’ खाचेच्या बाजूचा २ इंच जाडीचा मातीचा थर कापून घ्यावा.
  • अशाप्रकारे इतर सर्व खड्यातून माती नमुने गोळा करून ते एका स्वच्छ पोत्यावर एकत्र करावेत.

पाणी परीक्षण कसे करावे? 

  • पाण्यातील क्षारता कळण्यासाठी आणि कमी व जादा प्रमाणातील क्षारांवर योग्य तो उपाय करण्यासाठी पाणी परीक्षण करावे.
  • पाण्याचा सामू जाणून घेण्यासाठी पाणी परीक्षण करावे.

माती आणि पाण्याचे परीक्षण करण्याचे फायदे: 

  • माती परीक्षणामुळे शेतकरी पिकांची उत्पादकता वाढवू शकतात.
  • पाणी परीक्षणामुळे पिकांना पाणी पुरवण्याचे नियोजन करता येते.
  • माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजण्यास मदत होते.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *