bhosalegroup812@gmail.com

शेडनेट

शेडनेट हाऊस म्हणजे शेतातील तापमान, आर्द्रता व कार्बन डायॉक्साइडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेला मांडव यालाच शेडनेट असे म्हणतात. याचा वापर हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, जास्त मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट हाऊसमध्ये आपणास तापमान, आर्द्रता […]

शेडनेट Read More »